Open Preview See a Problem?We’d love your help. Let us know what’s wrong with this preview of Kiêu Hãnh Và Định Kiến by Jane Austen. Thanks for telling us about the problem. Read Book* *Different edition
Friend ReviewsTo see what your friends thought of this book, please sign up. Reader Q&ATo ask other readers questions about Kiêu Hãnh Và Định Kiến, please sign up. Popular Answered Questions
Thomas Do you have a phone, Kindle, tablet, or anything that can read eBooks? I would recommend reading Pride
and Prejudice as an eBook, because most eReader…moreDo you have a phone, Kindle, tablet, or anything that can read eBooks? I would recommend reading Pride and Prejudice as an eBook, because most eReaders/eReader apps come with an inbuilt dictionary. I think that being able to look up words and phrases immediately helped me to enjoy Pride and Prejudice and understand it well, unlike most
of my classmates, who ended up hating it because they were frustrated with the writing. I'm 14 years old and I read it this year so age shouldn't be a problem. As weird as this method sounds, it really worked and for me, has made reading classics fun rather than a chore. Pride and Prejudice is (legally) free to download as an eBook, so why not give it a try? Whatever you choose to do, I hope that you enjoy Pride and Prejudice; it's such a great book
:)(less)
Ale Try "North and South" by Elizabeth Gaskell ;)…moreTry "North and South" by Elizabeth Gaskell ;)(less) Community Reviews· 3,803,939 ratings · 94,714 reviews Start your review of Kiêu Hãnh Và Định Kiến
हे खूप जुने, १८१३ साली लिहीलेले, लोकप्रिय
पुस्तक आहे. त्यातून ते एका बाईने लिहीले आहे. त्याकाळातील ही अतिशय दुर्मिळ गोष्ट होती. त्यामुळे त्याचे महत्त्व अजून. जेन नी तिच्या आयुष्यात ४-५ पुस्तकेच लिहीली. आज जरी ही पुस्तके अनेक वर्षे ‘आॅल टाईम बेस्ट सेलर्स’ मध्ये असली तरी जेनला त्यांच्यासाठी प्रकाशक मिळवायला बराच आटापिटा करावा लागला होता. तिला पुस्तकांचे बरेचदा पुनर्लेखन करावे लागले होते. ‘प्राईड ॲंड प्रेज्युडीस’ सुमारे १०० वर्षांपूर्वी मराठीतही रूपांतर झाले आहे. १०० वर्षांपूर्वीची मराठी कशी वेगळी ह ‘प्राईड ॲंड प्रेज्युडीस’ सुमारे १०० वर्षांपूर्वी मराठीतही रूपांतर
झाले आहे. १०० वर्षांपूर्वीची मराठी कशी वेगळी होती हे पहायचे असेल तर हे पुस्तक एक चांगले उदाहरण आहे. मराठी आणि इंग्रजी संस्कृती मधील फरकांमुळे लेखकाला काही भागांमध्ये बदलही करावे लागले होते. त्याच्या प्रस्तावनेत त्याने याविषयी सविस्तर सांगितले आहे. पुस्तकाची एवढी सगळी पार्श्वभूमी सापडल्याने ‘प्राईड ॲंड प्रेज्युडीस’ बद्दलच्या माझ्या अपेक्षा फारच वाढल्या होत्या. पण पुस्तकाने मात्र पूर्ण भ्रमनिरास केला. पहिली २-३ प्रकरणे वाचायला जरा बरी वाटली पण पुढे ते अख्खे पुस्तक कंटाळवाणे निघाले. अत्ता
काहीतरी होईल, मग काहीतरी होईल या अपेक्षेने मी एक एक प्रकरण कडू गोळीसारखे रिचवत होतो. पण पुस्तकभर काहीही विशेष घडले नाही. पोरींना काहीही करून श्रीमंत माणसाच्या गळ्यात मारण्यासाठी टपलेली माता, त्याच्या उलट घरातल्या तरण्या पोरींकडे काडीचेही लक्ष न देणारा पिता. असले पालक असल्याने बिथरणाऱ्या पोरी. पोरींच्या महत्वाकांक्षातरी केवढ्या मोठ्या – आपल्या मातेने हेरलेल्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून त्याच्या घरची धुणी-भांडी करणे. मान्य की, हे पुस्तक १८१३ साली लिहीले अाहे, पण जुने आहे म्हणून पुस्तकांत
कालसुसंगत विचार असणे, कथासुत्राची मांडणी, अनावश्यक पुनरावृत्ती टाळणे वगैरे माफक गोष्टींची अपेक्षा करू नये की काय?. वास्तविक जेनच्या काळात फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनचा साम्राज्यविस्तार, इंग्रजांचे वसाहतींमधील विजय असा इंग्लीश जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक गोष्टी घडत होत्या. कादंबरीत त्यांचा साधा उल्लेखही नाही, त्यांनी केलेले बदल दूरच. - स्वानंद Jane Austen was an English novelist whose works of romantic fiction, set among the landed gentry, earned her a place as one of the most widely read writers in English literature, her realism and
biting social commentary cementing her historical importance among scholars and critics. Articles featuring this bookAdriana Herrera was born and raised in the Caribbean and now lives in New York City. When not at work as a trauma therapist, she writes... “I declare after all there is no enjoyment like reading! How much sooner one tires of any thing than of a book! -- When I have a house of my own, I shall be miserable if I have not an excellent library.” — 19605 likes “A lady's imagination is very rapid; it jumps from admiration to love, from love to matrimony in a moment.” — 17550 likes More quotes…Welcome back. Just a moment while we sign you in to your Goodreads account. |